{
  "village_code": "272400090294160000",
  "village_name": "नांदगांव",
  "taluka_name": "सुधागड",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 929,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:36:25Z",
  "surveys": [
    "221",
    "252"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : मशा / जमिनबाब /कात २/वनहक्क /७२७६/२०२६\nआदेश दिनांक : 13/10/2026\nउपरोक्त आदेशां अनुसरुन शासन निर्णय दिनांक 10 जुलै, 2026 नुसार अनुसुचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वनहक्काची मान्यता) अधिनियम 2006 व नियम 2008, सुधारणा नियम 2012 पात्र वनहक्क धारकांसाठी स्वतंत्रपणे नव्याने गाव नमुना नं.7-ई व 12 ई तयार करणेबाबत निर्देश देण्यात आले आहेत.\nत्याअनुषंगाने वन परिक्षेत्र अधिकारी सुधागड यांनी सादर केलेल्या यादी मध्ये मौजे नांदगाव, , गावातील वनहक्क दावेदार असुन सदर वनहक्क दावेदारांच्या 7/12 सदरी इतर अधिकारत नोंदी घेणेबाबत आपल्या अभिलेखाची पडताळणी करुन शासन निर्णय 10जुलै, 2026 मध्ये दिलेल्या निर्देशानुसार खालील प्रमाणे नोंद केली\nसर्व्हे क्रमांक :- 221\nइतर अधिकर प्रकार व उपप्रकार : वनपट्टेधारक : अनुसूचित जमाती व इतर इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्काची मान्यता) अधिनियमाच्या कलाम ४(१) नुसार प्रदान करण्यात आलेला हक्क वारसागामी असेल मात्र अन्य संक्राम्य किंवा हस्तांतरणीय नाही\nतपशिल : नारायण सुदाम जाधव क्षेत्र १२९१ चौ मी ( शेती प्रयोजन)\nसर्व्हे क्रमांक :- 252\nइतर अधिकर प्रकार व उपप्रकार : वनपट्टेधारक : अनुसूचित जमाती व इतर इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्काची मान्यता) अधिनियमाच्या कलाम ४(१) नुसार प्रदान करण्यात आलेला हक्क वारसागामी असेल मात्र अन्य संक्राम्य किंवा हस्तांतरणीय नाही\nतपशिल : नथू इकल्या वाघामारे क्षेत्र २४९९ चौ मी ( शेती प्रयोजन )\nइतर अधिकर प्रकार व उपप्रकार : वनपट्टेधारक : अनुसूचित जमाती व इतर इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्काची मान्यता) अधिनियमाच्या कलाम ४(१) नुसार प्रदान करण्यात आलेला हक्क वारसागामी असेल मात्र अन्य संक्राम्य किंवा हस्तांतरणीय नाही\nतपशिल : श्रीपत तात्या वाघमारे क्षेत्र २६३४ चौ मी ( शेती प्रयोजन )",
  "talathi": "वैभव वामन आंब्रे"
}
