{
  "village_code": "272400094241900001",
  "village_name": "पाली",
  "taluka_name": "सुधागड",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 8246,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:39:38Z",
  "surveys": [
    "42/ब/प्लॉट/8"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 12/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nलिहुन घेणार : ज्ञानदीप को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि.मुंबई , रा.खोपोली ता.खालापूर जि.रायगड\nलिहुन देणार : दत्तात्रेय नामदेव गोळे रा.पाली गट नंबर/ सर्वे नंबर 42/ब/प्लॉट/8 यांनी दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1476498/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.8200 आर.चौमी. वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रेय नामदेव गोळे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक क्र.ज्ञानदीप/डीपीए/लवादी/81/1635/55/137/2026-27 दिनांक 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1476498/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वि‍मल सुधाकर घोळवे"
}
