{
  "village_code": "272400094241900001",
  "village_name": "पाली",
  "taluka_name": "सुधागड",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 8249,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:39:38Z",
  "surveys": [
    "91/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nरस्त्या करिता करारनामा लिहून देणार :-\n1)सिरील डूमींग डीसोजा\n2)सीरीलीया सिरील डीसोजा\nरस्त्या करिता करारनामा लिहून घेणार :-\n1)श्वेता चंद्रशेखर कारंजकर\nयांनी दुय्यम निबंधक सुधागड पाली यांचे समक्ष दस्त क्र.4864/2026 दि.18/08/2026 दस्ताची र.रु 7,30,000/- क्षेत्र 0.4700 हे.आर.पैकी क्षेत्र 0.0200 हे.आर. सर्वे नं.91/6 मधील जमिनीत जाण्या-येण्यासाठी रस्त्याकरिता विकत घेतल्याने रस्त्याची नोंद इतर हक्कात केली असे.",
  "talathi": "वि‍मल सुधाकर घोळवे"
}
