{
  "village_code": "272400094241900001",
  "village_name": "पाली",
  "taluka_name": "सुधागड",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 8258,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:39:38Z",
  "surveys": [
    "144/3",
    "91/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार अंजली अशोक कोशिमकर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव निर्मला बंडू परब ऐवजी अंजली अशोक कोशिमकर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार सुधागड यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.हक्क्नोंद/कात-4/1904/नाव दु/5993/2026 दि. 26/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 10/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- RNI NO.MAHBIL/2009/31874 अन्वये निर्मला बंडू परब ऐवजी अंजली अशोक कोशिमकर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "वि‍मल सुधाकर घोळवे"
}
