{
  "village_code": "272400100294320000",
  "village_name": "भागाड",
  "taluka_name": "माणगाव",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1423,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T07:52:43Z",
  "surveys": [
    "84/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nअधिकारी : अप्पर तहसीलदार व शेतजमिन न्या्याधिकरण\nआदेश क्रमांक : IPL NO/315/RR-/121\nआदेश दिनांक : 08/07/2014\nबाजूस दाखल जमिनीवर जमीन मालक - मोरश्वर वासूदेव पराजपे यांचा 32 ग बोजा रक्कम रु.525.35/- चा बोजा आहे. सदर बोजाची संपूर्ण फेड कुळ - पार्वती महादेव साळुंखे यांनी केलेमुळे व मा.अप्पर तहसीलदार व शेतजमीन न्यायाधिकरण माणगांव यांचेकडील 32 म दाखला IPL NO/315/RR-/121 दि. 08/07/2014 अन्वये इतर हक्कातील 32 ग बोजा कमी केला.",
  "talathi": "मारुती सिताराम चाटे"
}
