{
  "village_code": "272400100294440000",
  "village_name": "भाले",
  "taluka_name": "माणगाव",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 3065,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:03:38Z",
  "surveys": [
    "13/1",
    "13/2",
    "13/3",
    "13/4",
    "13/5",
    "13/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nमौजे भाले, ता. माणगाव, जि. रायगड येथील प्रमाणित फेरफार क्र. २०६४ अन्वये, खातेदार कै. अनंत शांताराम सुर्वे मयत दि. २२/०८/२०१० यांचेनंतर त्यांचे कायदेशीर वारस म्हणून १. विजया अनंत सुर्वे नाते: पत्नी (विधवा) मयत दिनांक: १५/०१/२००७, २. अशोक अनंत सुर्वे नाते: मुलगा, ३. मनोज अनंत सुर्वे नाते: मुलगा मयत दिनांक: २२/०२/२००३, ४. मोहिनी मनोज सुर्वे नाते: सून, ५. मयूर मनोज सुर्वे नाते: नातू, ६. मेघना मनोज सुर्वे नाते: नात दाखल करण्यात आलेली आहेत.सदरची वारसनोंद (स.नं. ५६/१, ५६/२, ५६/४, ५६/५, ५६/६, ९२/१०, ८०/९ व ८२/१/अ/२) या जमीन मिळकतीवर फेरफार क्र. २०६४ दि. २५/०८/२०१० नुसार झालेली आहे. तसेच बाजूस दाखल जमीन मिळकतींवरसुद्धा फेरफार क्र. २०६४ चा अंमल देण्यात आलेला आहे. परंतु, बाजूस दाखल केलेल्या जमीन मिळकतींचा उल्लेख फेरफार नोंद क्र. २०६४ मध्ये नमूद करणे राहून गेले होते. तरी प्रमाणित फेरफार क्र. २०६४ नुसार सदरची नोंद केली असे.",
  "talathi": "तन्मय प्रशांत देसाई"
}
