{
  "village_code": "272400100294490000",
  "village_name": "कडापे",
  "taluka_name": "माणगाव",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1766,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:26:29Z",
  "surveys": [
    "5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : दि अण्णासाहेब सावंत को- ऑपरेटिव्ह अर्बन बँक महाड लिमिटेड\nलिहून घेणार : . काशिराम मारुती भिलारे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 5 या मिळकतीवर अण्णासाहेब सावंत को- ऑपरेटिव्ह अर्बन बँक महाड लिमिटेड यांचा र.रु.1000000/- चा बोजा – 1395 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केलेला असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अण्णासाहेब सावंत को- ऑपरेटिव्ह अर्बन बँक महाड लिमिटेड यांनी दि. 06/10/2026 चा ना हरकत दाखला दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मारुती सिताराम चाटे"
}
