{
  "village_code": "272400100294610000",
  "village_name": "कोस्ते खुर्द",
  "taluka_name": "माणगाव",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 3096,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:30:25Z",
  "surveys": [
    "102/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026हक्कसोड लिहुन देणार:-\n1) निशिधा चेतन देवधर रा.1621 निजामपूर रोड , कॅनॅालजवळ ता.माणगाव जि.रायगड\n2 ) विजयालक्ष्मी चिंतामणी कुलकर्णी रा.1027 बापट नगर , बिरवाडी ता.महाड जि.रायगड\n(खाता क्रमांक :- 845 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 102/6 एकूण क्षेत्र 0.5700 हे.आर यापैकी क्षेत्र 0.2500 हे.आर त्यांनी\nहक्कसोड लिहुन घेणार:-\n1)संजय वसंत म्हात्रे रा.724/डि -7, बाफना बाग,ए सोसायटी ,बिगफ्लँश हॉटेलच्याजवळ,चेंढरे,ता.अलिबाग ,जि.रायगड\nयांनी दुय्यम निबंधक माणगाव यांचे कडील दस्त क्रमांक 3541/2026 दिनांक 29/05/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.",
  "talathi": "आकाश बाळासाहेब पवार"
}
