{
  "village_code": "272400100294620000",
  "village_name": "कोस्ते बुद्रुक",
  "taluka_name": "माणगाव",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 3187,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:31:13Z",
  "surveys": [
    "13/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026बाजूस दाखल केलेल्या नियंत्रित सत्ता प्रकारच्या जमिनी बाबत श्री.दिलीप गणपत कामेरकर यांनी मौजे. कोस्ते बु ता. माणगांव जि. रायगड येथील गट १३/२/अ क्षेत्र ०.४००० हे.आर बाबत महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ (ज्यांचा यापुढे संक्षेपासाठी विषयांकित जमीनी असा उल्लेख केला आहे)\nत्यानुसार खालील अटी व शर्तीवर, विषयांकीत जमिनीबाबत कुळकायदा कलम ४३ ची अट शिथिल करण्याची परवानगी ही देण्यात येत आहे. अन्वयें शासनजमा केलेवरून उक्त जमीनीची कुळ कायदा कलम ४३ आदेशातील अटी व शर्ती १ ते १८ अधिन राहुन नियंत्रित सत्ता प्रकार शर्त कमी केली. मा.उपविभागीय अधिकारी यांचेकडील आदेश क्रमांक/कुळवहिवाट/कात-३/एस.आर./१८२/२०२६ आदेश दि.२८/१०/२०२६ प्रमाणे नोंद केली व ७/१२ ची भूधारणा वर्ग १ केली",
  "talathi": "आकाश बाळासाहेब पवार"
}
