{
  "village_code": "272400100294670000",
  "village_name": "वाढवण",
  "taluka_name": "माणगाव",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 565,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:11:33Z",
  "surveys": [
    "297"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या नियंत्रित सत्ता प्रकारच्या जमिनी बाबत श्री. हरीश्चंद्र रामचंद्र ढोकरे यांचे तर्फे अखत्यारी श्री. पियुष विलास जैन रा. इंदापूर ता. माणगांव जि. रायगड यांनी मा. उपविभागीय अधिकारी सो. माणगाव उपविभाग माणगांव यांचेकडे अर्ज केलेवरून जमीन महसुलाचे आकारणीच्या ४० पट नजराणा रक्कम हि फेरफार क्रमांक ३६७ दि.२४.०९.१९६३ अन्वये कुळ कायदा कलम ३२ ग अन्वये कुळ परशा धर्मा ढोकरे यांचे नावे किंमत ठरली आहे. नुसार आदेशातील अटी व शर्ती १ ते १८ अधिन राहून नियंत्रित सत्ता प्रकार शर्त कमी केली. मा. उपविभागीय अधिकारी सो माणगाव उपविभाग माणगांव यांचेकडील आदेश क्र. कुळवहिवाट कात-३/एस.आर/१७०/२०२६ दि. ०९/१०/२०२६ प्रमाणे नोंद केली व ७/१२ ची भूधारणा वर्ग १ केली.",
  "talathi": "मारुती सिताराम चाटे"
}
