{
  "village_code": "272400100294730000",
  "village_name": "साळवे",
  "taluka_name": "माणगाव",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 401,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:15:09Z",
  "surveys": [
    "1117"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज\nअधिकारी : महसूल व वन विभाग\nआदेश क्रमांक : एस-10/2026/प्र.क्र.170/वने-03(फ-3)\nआदेश दिनांक : 23/04/2026\nशासन निर्णय क्र. जमीन-2026/प्र.क्र.85/जमीन-01अ दि. 10/07/2026 व मा. तहसीलदार सो. माणगांव यांचेकडील पत्र जा.क्र. जमिनबाब-2/कात-2/वनहक्क/7/12/2026 दि. 01/10/2026 अन्वये, अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम 2006 व नियम 2007 मधील नियम 8(च) नुसार जिल्हास्तरीय वन हक्क समितीने मान्य केलेल्या वनहक्क धारकांची टायटल डिड (जोडपत्र दोन) मधील नावे 7/12 चे इतर अधिकार सदरी क्षेत्रासह नोंदविण्याचे आदेश पारित झाले आहेत.\nतसेच शासन निर्णय क्र. एस-10/2026/प्र.क्र.170/वने-03(फ-3) दि. 23/04/2026, मा. तहसीलदार सो. माणगांव यांचेकडील पत्र क्र. जमिनबाब-2/कात-2/वनक्षेत्र 7/12/2026 दि. 22/05/2026 व THE BOMBAY GOVERNMENT GAZETTE, FEBRUARY 28, 1907 मधील अधिसूचना क्र. GNN 1963 A दि. 28/02/1907 अन्वये वनक्षेत्राची नोंद घेणेबाबत आदेश आहेत.\nसबब मौजे साळवे, ता. माणगांव येथील जुना स.नं. 113, नवीन गट नं. 1117 (गुरुचरण व प्रोटेक्ट फॉरेस्ट) या जमिनीचे भोगवटा सदरी \"महाराष्ट्र शासन वन विभाग संरक्षित वन\" अशी नोंद व इतर अधिकार सदरी \"केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी\" अशी नोंद घेण्यात आली.\nतसेच वनहक्क धारक श्री. सखाराम गणपत जाधव यांचा वैयक्तिक वनहक्क दावा मान्य होऊन वनपरिक्षेत्र अधिकारी, माणगांव यांचेकडील अनुसूची-जे वनहक्कांचा दस्तऐवज नोंद क्र. 650, दि. 28/07/2023 अन्वये हक्क प्रदान झालेला असलेने, इतर अधिकार सदरी —\nसखाराम गणपत जाधव, क्षेत्र 70 चौ.मी.क्षेत्रासह नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "आकाश बाळासाहेब पवार"
}
