{
  "village_code": "272400100294910000",
  "village_name": "पोटणेर",
  "taluka_name": "माणगाव",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1000,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:00:36Z",
  "surveys": [
    "377",
    "472"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.हक्कनोंद/कात-५/एस.आर.२६/३३८१/२०२६\nआदेश दिनांक : 24/09/2026\nबाजूस दाखल केलेल्या जमिनीचे मौजे पोटणेर येथील गट नं. ३७७ व ४७२ बाबत मा तहसीलदार, माणगाव यांचेकडील क्र.हक्कनोंद/कात-५/एस.आर.२६/३३८१/२०२६ दि.२४/०९/२०२६ च्या निकालानुसार प्राप्त आदेश पुढीलप्रमाणे,\n१. अर्जदार यांचा अर्ज मान्य करणेत येत आहे.\n२. मौजे पोटणेर ता. माणगांव येथील स.नं.३७७ व ४७२ या जमीन मिळकतीच्या कब्जेदार सदरी एकाच व्यक्तीचे दुबार दाखल असलेल्या नावापैकी अरुणा अंबाजी जाधव हे नाव कमी करुन रेश्मा रघुनाथ उभारे हे नाव कायम ठेवणेत यावे.\nवरील आदेशानुसार नोंद केली.",
  "talathi": "तेजश्री गणपत मोरे"
}
