{
  "village_code": "272400100294920000",
  "village_name": "रुद्रवली",
  "taluka_name": "माणगाव",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 632,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:09:00Z",
  "surveys": [
    "240/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/06/2026\nसक्षम अधिकारी उपविभागीय अधिकारी यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक क्रमांक/कुळवहिवाट/कात-३//एस.आर./९५/२०२६ दिनांक 01/06/2026 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली.\nस.नं. / गट नं. =240/2\nसध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा : मुंबई कुळ्वाहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ ग अन्वये विक्री झालेल्या जमिनी\nबदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1\nया आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.\nबाजूस दाखल केलेल्या जमिनीचे मौजे रुद्रवली गट नं.२४०/२ क्षेत्र ०.२८.४० आकार ३.७८ पै प्रस्तुत जमीन कुळ कायद्यातील तरतुदीप्रमा/णे खरेदी करून १० वर्षांपेक्षा कमी काळ लोटला असल्यामुळे अर्जदार श्री.परशुराम गोविंद सुतार परिपत्रक क्र.टीएनसी-०४/२०१३/प्र.क्र.१९६ज-१ दि. ११ फेब्रुवारी २०१४ नुसार अर्जदार श्री. परशुराम गोविंद सुतार यांनी जमीन आकारणीच्या ४० पट रक्कम शासन जमा केली आहे व मा.उप विभागीय अधिकारी माणगाव यांच्याकडील आदेश क्रमांक/कुळवहिवाट/कात-३//एस.आर./९५/२०२६ दि.०१/०६/२०२६ नुसार नि.स.प्र. शेरा कमी करणेकामी नोंद केली.",
  "talathi": "तेजश्री गणपत मोरे"
}
