{
  "village_code": "272400100294920000",
  "village_name": "रुद्रवली",
  "taluka_name": "माणगाव",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 633,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:09:00Z",
  "surveys": [
    "241/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या जमिनीचे मौजे रुद्रवली गट नं.२४१/२ क्षेत्र ०.२८.३० आकार ३.३६ पै प्रस्तुत जमीन कुळ कायद्यातील तरतुदीप्रमाणे खरेदी करून १० वर्षांपेक्षा कमी काळ लोटला असल्यामुळे अर्जदार श्री.नथुराम गोविंद यादव परिपत्रक क्र.टीएनसी-०४/२०१३/प्र.क्र.१९६ज-१ दि. ११ फेब्रुवारी २०१४ नुसार अर्जदार श्री. नथुराम गोविंद यादव यांनी जमीन आकारणीच्या ४० पट रक्कम शासन जमा केली आहे व मा.उप विभागीय अधिकारी माणगाव यांच्याकडील आदेश क्रमांक/कुळवहिवाट/कात-३//एस.आर./९६/२०२६ दि.०१/०६/२०२६ नुसार नि.स.प्र. शेरा कमी करणेकामी नोंद केली.",
  "talathi": "तेजश्री गणपत मोरे"
}
