{
  "village_code": "272400100294990000",
  "village_name": "कशेणे",
  "taluka_name": "माणगाव",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1147,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:27:22Z",
  "gone_at": "2026-11-06T08:08:50Z",
  "surveys": [
    "493",
    "494",
    "502",
    "504"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या मौजे कशेणे ता. माणगाव जि. रायगड येथील गट नं. ४९३, ४९४, ५०२, ५०४ खाता नं. ३९३ या जमिनीबाबत अर्जदार अब्दुला आसीफ सिद्दीकी यांनी मा.तहसीलदार सो. माणगाव यांचेकडे अॅड. आर. के. गुप्ता रजि. नं. ७७५७ मुंबई यांचेकडील नोटरी रजि. नं. ७५०६ पान नं ५८४ दि.३१/१२/२०१९ रोजी केलेला हिबनामा प्रमाणे ७/१२ सदरी नोंद होणेकामी अर्ज सादर केला आहे. त्याअनुशंगाने मा. तहसीलदार सो. माणगाव यांचेकडील पत्र जा. क्र. हक्कनोंद /कात-५ /६२७२/२०२६ दि. १६/०९/२०२६ आलेवरून तसेच दि. ३१/१२/२०१९ च्या हिबा दस्ताप्रमाणे हिबानामा करून देणाऱ्या व्यक्तीचे घोषणापत्र, हिबानामा स्वीकारल्याचे घोषणापत्र, हिबानामा स्वीकारणाऱ्यास ताबा दिला आहे.\nहिबनामा लिहून देणार:- आसीफ निजामुद्दीन सिद्दीकी\nहिबनामा लिहून घेणार:- अंजुम आसीफ सिद्दीकी\nवरीलप्रमाणे हिबा दस्त आलेवरून मौजे कशेणे ता. माणगाव जि. रायगड येथील गट नं. ४९३, ४९४, ५०२, ५०४ या ७/१२ सदरी नोंद करणेकामी फेरफार केला असे.",
  "talathi": "दक्षता महेश अंबुर्ले"
}
