{
  "village_code": "272400100295030000",
  "village_name": "कोशींबळे त. तळे",
  "taluka_name": "माणगाव",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1557,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:29:56Z",
  "surveys": [
    "40/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nवहिवाटाच्या रस्त्याचा हक्क लिहून देणार: श्रीम.मोनिका पिटर डान्टस उर्फ मंगल पावलू लोबो (खाते-१९२) सर्वे.नं.४०/६ क्षेत्र ०.२६.१० हे.आर पैकी क्षेत्र ०.१३.१० हे.आर यांनी\nवहिवाटाच्या रस्त्याचा हक्क लिहून घेणार: श्री.श्रीकांत प्रभाकर राठोड (खाते-४४७) सर्वे नं.४१/८ यांनी रस्त्याच्या वहिवाटाच्या कराराने येणे-जाणे करिता 600 चौ.फूट क्षेत्र कराराने दिली आहे.\nदुय्यम निंबधक माणगांव यांचेकडील वहिवाट करारनामा दस्त क्रमांक.५५२९/२०२६ दि.२४/०८/२०२६ प्रमाणे मोबदला २,५०,०००/- कराराने अपत्रक वरून 7/12 चे इतर हक्कात घेणार यांचे रस्त्याच्या वहिवाटीच्या कराराने नावे क्षेत्र दाखल केले असे.",
  "talathi": "प्रणिता नागनाथ ठक्करवाड"
}
