{
  "village_code": "272400100295070000",
  "village_name": "कूशेडे त.तळे",
  "taluka_name": "माणगाव",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 260,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:22:52Z",
  "surveys": [
    "98"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या जमिनीबाबत मा. उपविभागीय अधिकारी सो. माणगाव यांचेकडील आरटीएस अपील-७७/२०२५, EQJCOURT NO-०००९६/२०२५, दि.२४/०८/२०२६ खालीलप्रमाणे आदेश आलेवरून:\n१.अपिलार्थी यांचा विलंब माफीचा अर्ज मंजूर करण्यात येत आहे.\n२. अपिलार्थी यांचा अपिल मान्य करण्यात येत आहे.\n३.मौजे.कुशेडे तर्फे तळे,ता.माणगाव येथील फेरफार नोंद क्रमांक २५३ हि नोंद अपिलार्थी व त्यांचे भाऊ दत्ताराम तुळाजी गंभीर यांचे हिश्यापूरती रद्द करण्यात येत आहे.\n४. मौजे.कुशेडे तर्फे तळे,ता.माणगाव येथील गट नं.९८ चे एकूण क्षेत्र ४.२७.०० हे.आर.या अपीलमीळकतीपैकी अपील मिळकतिच्या ७/१२ पत्रकी अपिलार्थी यांचे नाव २.८४.६६ क्षेत्रास दाखल करून उर्वरित क्षेत्र १.४२.३४ हे.आर. क्षेत्रास उत्तरार्थी क्रमांक २ यांचे नाव कायम ठेवण्यात यावे.\nवरीलप्रमाणे आदेश आलेवरून ७/१२ सदरी नोंद केली असे.",
  "talathi": "प्रणिता नागनाथ ठक्करवाड"
}
