{
  "village_code": "272400100295080000",
  "village_name": "खरवली",
  "taluka_name": "माणगाव",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1124,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:32:42Z",
  "surveys": [
    "286"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : आरटीएस अपील/संकीर्ण ८३/२०२६\nआदेश दिनांक : 05/10/2026\nमा.उपविभागीय अधिकारी, माणगाव उपविभाग, माणगाव, जि.रायगड यांच्या न्यायालायाकडील आरटीएस अपील/संकीर्ण-८३/२०२६ EQJ COURT NO – ००१५९/२०२६ या अपिला मध्ये पुढील आदेश पारित करण्यात आले आहे. यामध्ये अपिलार्थी श्री.भागोजी भिकु सकपाळ व उत्तरार्थी 1)श्री.दशरथ भिकु सकपाळ, 2)श्री.रामचंद्र भिकु सकपाळ, 3)वसंत भिकु सकपाळ आहेत.\nआदेश\n१. अपिलार्थी यांचे अपिल मान्य करण्यात येत आहे.\n२. मौजे खरवली, ता. माणगांव, जि. रायगड येथील शेतजमीन स.नं./गट नं. २८६ क्षेत्र ०.२६.०० हेक्टर आर, आकार रुपये ०.११, संदर्भात फेरफार नोंद क्रमांक ५१ ही नोंद अपील मिळकतीपुरती रद्द करण्यात येत आहे. व अपिल मिळकत गट नं. २८६ च्या सातबारा सदरी अपिलार्थी व उत्तरार्थी क्रमांक १ ते ३ यांची नावे दाखल करावीत. तसेच मौजे. चेरवली येथील गट नं.३ या अपिल मिळकतीच्या सातबारा पत्रकावरील उत्तरार्थी क्रमांक १ ते ३ यांची नावे कमी करुन अपिलार्थी यांचे एकट्याचे नाव सातबारा पत्रकी कायम ठेवण्यात यावे.\n३. खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.\n४. सदरचा निर्णय सर्व संबंधितांना कळविण्यात यावा.\n५. सदरचा आदेश शासनाच्या eqjcourts.gov.in या वेबसाईटवर अपलोड करण्यात यावा",
  "talathi": "गणेश बापू विटेकर"
}
