{
  "village_code": "272400100295090000",
  "village_name": "पेण तर्फे तळे",
  "taluka_name": "माणगाव",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 2770,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:00:21Z",
  "surveys": [
    "137/34"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nमा.उपविभागीय अधिकारी माणगाव उपविभाग माणगाव यांचेकडील पत्र कमांक: टेनन्सी/कात-1/पेण त.तळे/अरविंद खिमजी छेडा/२०२६ दिनांक:-०८/१०/२०२६ नुसार मौजे:-पेण तर्फे तळे गावातील सर्वे नं.१३७/३४ क्षेत्र- १.४४.०० हे.आर. मधील इतर अधिकारातील हिनार चंद्रकांत अनगीर यांचे असलेला खरेदीचा बोजा कमी करण्याबाबत कब्जेदार सदर असलेले खातेदार श्री.अरविंद खिमजी छेडा यांच्या अर्जावरून हिनार चंद्रकांत अनगीर यांचे ज्योती भरत रांभिया यांनी खरेदी घेते वेळेस संमती घेतले असलेबाबत खरेदी खत दस्त क्र.माणगाव १८५४/२००८ सदर केला आहे. त्यानुसार मा मा.उपविभागीय अधिकारी माणगाव यांचेकडील वरील पत्रानुसार सदर इतर हक्कातील खरेदी खताचा बोजा कमी करण्यात आला.",
  "talathi": "गणेश बापू विटेकर"
}
