{
  "village_code": "272400100295170000",
  "village_name": "नाणोरे",
  "taluka_name": "माणगाव",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 4219,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:54:50Z",
  "surveys": [
    "132/8/प्लॉ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र\nगहाणखत लिहुन देणार : प्रसाद सुदाम रणपिसे रा. नाणोरे यांनी दुय्यम निबंधक माणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 6103-2026 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 132/8/प्लॉ./नं./120 क्षेत्र 1.8850 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रसाद सुदाम रणपिसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nशाखाधिकारी संजीव कुमार (खाता क्रमांक :- ) ,\n132/8/प्लॉ./नं./120",
  "talathi": "तेजस्वी बापूराव मिंड"
}
