{
  "village_code": "272400100295190000",
  "village_name": "खांदाड",
  "taluka_name": "माणगाव",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 2117,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:35:17Z",
  "surveys": [
    "330",
    "397",
    "707",
    "711"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या मौजे खांदाड ता.माणगाव जि.रायगड गट नं ३३०,३९७,७०७ व ७११ जमिनीचे कर्जदार सुधाकर नारायण शिपूरकर, सहकर्जदार पल्लवी सुधाकर शिपुरकर, नितीश सुधाकर शिपुरकर यांनी दि.वाई अर्बन को. ऑप बँक लि. वाई शाखा माणगाव यांचे वर नमुद केलेल्या मिळकतीवरील र.रु.५,२४,१३,०६८/- वर.रु.८८,७४,५७२/- इतक्या रकमेचा जप्ती आदेशाची नोंद आहे. दि.वाई अर्बन को. ऑप बँक लि. वाई शाखा माणगाव यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.३६८/२६-२७/लिगल दिनांक 09/10/2026 च्या पत्र नुसार जप्ती आदेश चा बोजा कमी केल्याची नोंद केली असे.",
  "talathi": "सुरज मोहनलाल पुरोहित"
}
