{
  "village_code": "272400100295190000",
  "village_name": "खांदाड",
  "taluka_name": "माणगाव",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 2119,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:24:37Z",
  "surveys": [
    "561/1",
    "660",
    "661"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न561/1,661,660 च्या जमीनीचे खातेदार निकीता नरेंद्र चोणकर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव निकीता नरेंद्र चांडेकर ऐवजी निकीता नरेंद्र चोणकर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार माणगाव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.जा.क्र.हक्कनोंद/कात-५/E-९०६३६२७/३८७६/२०२६ दि. 02/07/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 31/05/2023 मधील नोंदणी क्र.पी- M-2342844 अन्वये निकीता नरेंद्र चांडेकर ऐवजी निकीता नरेंद्र चोणकर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "सुरज मोहनलाल पुरोहित"
}
