{
  "village_code": "272400100295480000",
  "village_name": "उणेगांव",
  "taluka_name": "माणगाव",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 5278,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "कुळांची वारस नोंद",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:24:41Z",
  "gone_at": "2026-11-04T13:51:20Z",
  "surveys": [
    "140/2",
    "152/1",
    "152/7/ब",
    "173/1/अ",
    "180/6/अ",
    "191/17/अ",
    "79/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद\nफेरफाराचा दिनांक : 08/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nश्री. दत्ताराम बाळाराम सत्वे यांनी अर्ज दिला की, कुळ कै. [ बाळाजी बाबू सत्वे]\nहे/ह्या दिनांक 27/10/2006 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\nकुळाचा प्रकार :- साधे कुळ\nकुळाचे नाव :-\nपार्वती बाळाराम सत्वे - पत्नी मयत\n1) दत्ताराम बाळाराम सत्वे - मुलगा\n2) हरिश्चंद्र बाळाराम सत्वे - मुलगा\n3) नरेंद्र बाळाराम सत्वे - मुलगा\nशांताराम बाळाराम सत्वे - मुलगा मयत\n4) शोभा शांताराम सत्वे - सून\n5) संतोष शांताराम सत्वे - नातू\n6) जिग्नेशकुमार शांताराम सत्वे - नातू\n7) रविना किशोर पाटील - नात\n8) अश्विनी अशोक कोर्पे - मुलगी\nकुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात वारसाचा अर्ज, जबाब, स्थानिक पोलीस पाटील व सरपंच याचं दाखला, मृत्यु नोंदीचा दाखला, मे.कार्यकारी दंडाधिकारी माणगाव यांचेसमोरील दि. 18/05/2026 रोजीचे सत्यप्रतिज्ञाप्रत्र पाहिला व जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.",
  "talathi": "मोहित बबन पाटील"
}
