{
  "village_code": "272400100295570000",
  "village_name": "दहिवलीकोंड",
  "taluka_name": "माणगाव",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 753,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:52:45Z",
  "gone_at": "2026-11-04T13:34:46Z",
  "surveys": [
    "33/13/इ",
    "78/1/अ",
    "83/1",
    "87/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 12/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार मारुती रामचंद्र काळोखे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव मारुती चंद्रू काळोखे ऐवजी मारुती रामचंद्र काळोखे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार माणगाव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र. जा.क्र.हक्कनोंद/कात -5 /E-9002601/2920/2026 दि. 26/05/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 18/12/2024 मधील नोंदणी क्र.पी- 12-18, 2024/ अग्रहायण 21- 28, शके 1946, मधील एम - 24299754 अन्वये मारुती चंद्रू काळोखे ऐवजी मारुती रामचंद्र काळोखे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "नितीन जनार्दन शेलके"
}
