{
  "village_code": "272400100295670000",
  "village_name": "कविळवहाळ बुद्रुक",
  "taluka_name": "माणगाव",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1089,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:27:10Z",
  "surveys": [
    "233"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअधिकारी : मा. उपविभागीय अधिकारी माणगांव ,\nआदेश क्रमांक : क्रमांक/कुळवहिवाट/कात-3/एस.आर./१६०/२०२६\nआदेश दिनांक : 30/09/2026\nबाजूस दाखल जमिनीस दाखल असलेली नि.स.प्र.ची शर्त शिथिल करण्यासंदर्भात संगीता वामन अंबावले व 3 तर्फे अखत्यारी अक्षय मोतीराम शिंदे यांनी मा. उपविभागीय अधिकारी माणगांव यांचेकडे अर्ज दाखल केला होता .त्यानुसार मा . उपविभागीय अधिकारी माणगांव उपविभाग माणगांव यांनी वरीलप्रमाणे आदेश पारित केले वरून एकूण क्षेत्र 6.4000 हे.आर या क्षेत्रापैकी 0.8000 हे.आर, क्षेत्राची नि.स.प्र. ची शर्त शिथिल करण्या बाबत इतर अधिकारात शेरा ठेवला.",
  "talathi": "प्रियांका विवेक सतेरे"
}
