{
  "village_code": "272400100295710000",
  "village_name": "न्हावे",
  "taluka_name": "माणगाव",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1777,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:56:38Z",
  "surveys": [
    "107/2",
    "14/3/अ",
    "14/3/ब",
    "20/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : : क्र.हक्कनोंद/कात-5/एसआर/59/4640/2026 e-QJCourt No.00060\nआदेश दिनांक : 31/08/2026\nबाजूस दाखल केलेल्या जमिनीवर सर्व्हे/गट क्रमांक 107/2, 14/3/अ, 14/3/ब, 20/2 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. तहसीलदार सो. माणगाव यांचेकडील आदेश क्र. क्र.हक्कनोंद/कात-5/एसआर/59/4640/2026 e-QJCourt No.00060 तसेच केएनएस बँक (दि कुर्ला नागरिक सहकारी बँक लि.) यांचेकडील पत्र क्र. जा.क्र. विविअ/केएनएस बँक/एसआरओ-2575/LNPH-300314/31/2026-27, दिनांक 24/04/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.",
  "talathi": "अनिकेत उत्तमराव आव्हाळे"
}
