{
  "village_code": "272400100295730000",
  "village_name": "चिंचवली",
  "taluka_name": "माणगाव",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 4820,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:41:51Z",
  "surveys": [
    "104/3",
    "116/1",
    "131/6",
    "148/3",
    "149/2",
    "172/11/अ",
    "172/11/क",
    "3/6/अ",
    "46/4/अ",
    "47/1",
    "47/3/अ",
    "48/4/ई",
    "50/12",
    "50/14",
    "50/9",
    "54/1/ब",
    "54/2",
    "72/11"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार सुनिता सुनिल गवसकर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव गुलाब सुनिल गवसकर ऐवजी सुनिता सुनिल गवसकर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार माणगाव यांच्याकडील आदेश क्रमांक जा.क्र.हक्कनोंद/कात-५/E-८६५५७३७/१६६४/२०२६, दि. 16/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन क्र.फेब्रुवारी ५-११, २०२६,/माघ १६-२२, शके १९४७, दिनांक 05/02/2026 मधील नोंदणी क्र.पी- एम-25457594 अन्वये गुलाब सुनिल गवसकर ऐवजी सुनिता सुनिल गवसकर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "अस्मिता कुंडलिक जाधव"
}
