{
  "village_code": "272400100295730000",
  "village_name": "चिंचवली",
  "taluka_name": "माणगाव",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 4821,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:41:51Z",
  "surveys": [
    "72/16"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहून देणार : द वाई अर्बन को.-ऑप. बँक लि. वाई\nलिहून घेणार : दिपक रामचंद्र भोस्तेकर\nगट नंबर/ सर्वे नंबर 72/16 वरील फेरफार क्र. 4523 ने, द वाई अर्बन को.-ऑप. बँक लि. वाई यांचेकडून दिनांक 29/08/2022 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 300000/- मात्र पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक द वाई अर्बन को.-ऑप. बँक लि. वाई, वाई (जि. सातारा), शाखा गोरेगाव यांचेकडील पत्र दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अस्मिता कुंडलिक जाधव"
}
