{
  "village_code": "272400100295770000",
  "village_name": "चांदोरे",
  "taluka_name": "माणगाव",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 3185,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-08-10",
  "objection_until": "2026-08-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:39:55Z",
  "surveys": [
    "112/1",
    "120/1",
    "17/11"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/08/2026\nबाजूस दाखल केलेल्या जमिनी बाबत विशेष वसुली अधिकारी यांचेकडील पत्र जा.क्र. वसुली/एस.आर.ओ./जप्ती/९०८/२०२५-२६ दि. १७/०३/२०२६ यांच्याकडील पत्रांन्वये गिरीश गोविंद तांबे यांच्या मालकीची/वारसाहक्काची हिस्सेवारीने येणारी जमिनीवर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ (१) दिनांक २२/०९/२०२३ च्या दाखल्यानुसार रक्कम रुपये ९,१०,०००/- व्याज, मुदल, दंडव्याज, अधिशिकेचा खर्च (Cost of Process), वसुली खर्च व इतर खर्चाचा बोजा ७/१२ वर इतर हक्कात संस्थेच्या नावाचा बोजा नोंदाविणेस कारवाई व्हावी.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रविण तुकाराम चौरे"
}
