{
  "village_code": "272400100295850000",
  "village_name": "लोणेरे",
  "taluka_name": "माणगाव",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 5177,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:09:36Z",
  "surveys": [
    "100/प्लॉट"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nगहाणखत लिहुन घेणार : कमळ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अलिबाग शाखा माणगाव\nगहाणखत लिहुन देणार : भुपेंद्र मदनलाल जैन रा. लोणेरे गट नंबर/ सर्वे नंबर 100/प्लॉट नं.1 यांनी दुय्यम निबंधक माणगाव यांचेकडील दस्त क्रमांक 2487 दिनांक 06/09/2021 प्रमाणे रक्कम रुपये 6000000/- (अक्षरी र.रु साठ लाख )कर्ज घेऊन क्षेत्र 0.0460 हे.आर.चौ.मी वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कमळ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अलिबाग शाखा माणगाव यांचेकडील पत्र क्रमांक जा.नं/कनसप/माणगाव/23/2026 दिनांक 22/05/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6000000/- चा बोजा दाखल केला. गाव दप्तरी नोंद केली.\n100/प्लॉट नं.1",
  "talathi": "अजिंक्य संभाजी पाटील"
}
