{
  "village_code": "272400100295850000",
  "village_name": "लोणेरे",
  "taluka_name": "माणगाव",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 5179,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:09:36Z",
  "surveys": [
    "127/2",
    "150/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nसक्षम अधिकारी उपविभागीय अधिकारी यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक/कुलवहिवाट/कात-3//एस.आर./66/2026 दिनांक 09/04/2026 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली.\nस.नं. / गट नं. =127/2\nसध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा : महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम, १९६६ अंतर्गत विविध योजने अंतर्गत प्रदान/ अतिक्रमण नियमानुकूल केलेल्या जमिनी (भूमिहीन, शेतमजुर, स्वातंत्र्य सैनिक इ.)\nबदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1\nस.नं. / गट नं. =150/2\nसध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा : मुंबई कुळ्वाहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ ग अन्वये विक्री झालेल्या जमिनी उप उपभूधारणा :कुळ कायदा कलम 43 च्या शर्तीस पात्र\nबदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1\nविषयांकीत जमीनी ह्या नियंत्रित सत्ता प्रकारच्या जमिनीची जमीन महसूल आकारणीच्या ४० पट नजराणा रक्कम रु १४० /-(अक्षरी एकशे चाळीस रुपये मात्र) पावती क्रमांक ४०९२३१९ दि. ०९/०४/२०२६ अन्वये शासनाकडे जमा करुन घेण्यात आली आहे. त्यानुसार खालील अटी व शर्तीवर, विषयांकीत जमिनीबाबत कुळकायदा कलम ४३ ची अट शिथिल करण्याची परवानगी वरील आदेशानुसार प्राप्त झाली असून त्यान्वये ७/१२ चा नियंत्रित सत्ता प्रकार शेरा कमी करण्यात येऊन भूधारणा पध्दत वर्ग १ करण्याची कार्यवाही करण्यात आली असे.\nया आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.",
  "talathi": "अजिंक्य संभाजी पाटील"
}
