{
  "village_code": "272400100295850000",
  "village_name": "लोणेरे",
  "taluka_name": "माणगाव",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 5183,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:09:36Z",
  "surveys": [
    "12/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nसक्षम अधिकारी मा.तहसीलदार सो.माणगाव यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक क्र.हक्कनोंद/कात-5/यस.आर./1559/2026 तहसीलदार कार्यालय माणगाव दिनांक 28/06/2026 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली.\nसदरील आदेशानुसार, मौजे लोणेरे येथील स.नं. १२/४ क्षेत्र ०-१६-७० हे. आर या जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावरील सत्ता प्रकार रकान्यातील भोगवटादार वर्ग-२ ऐवजी भोगवटदार वर्ग-१ अशी दुरुस्ती करणेत यावी असा आदेश प्राप्त झाला आहे.\nस.नं. / गट नं. =12/4\nसध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा : मुंबई कुळ्वाहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ ग अन्वये विक्री झालेल्या जमिनी उप उपभूधारणा :कमाल जमीन धारणा कायद्याच्या तरतुदीस पात्र\nबदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1\nया आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.",
  "talathi": "अजिंक्य संभाजी पाटील"
}
