{
  "village_code": "272400100295900000",
  "village_name": "खांडपाले",
  "taluka_name": "माणगाव",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 614,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:34:43Z",
  "surveys": [
    "262",
    "268",
    "420/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nसक्षम अधिकारी मा मा तहसीलदार माणगाव यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/कात-५/एस.आर.क्र.३७/२०१७ व मा तहसीलदार माणगाव यांचेकडील पत्र क्र. जा.क्र.हक्कनोंद/कात-५/५९४३/२०२६ दि १८/०९/२०२६ अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली.\nस.नं. / गट नं. = २६८,२६२ व ४२०/अ\nसध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2\nबदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1\nविषयांकीत जमीनी ह्या नियंत्रित सत्ता प्रकारच्या जमिनीची जमीन महसूल आकारणीच्या ४० पट नजराणा रक्कम रु २१३ /-(अक्षरी दोनशे तेरा रुपये मात्र) पावती क्रमांक १७६६८४ दि. ०३/१०/२०१७ अन्वये शासनाकडे जमा करुन घेण्यात आली आहे. त्यानुसार खालील अटी व शर्तीवर, विषयांकीत जमिनीबाबत कुळकायदा कलम ४३ ची अट शिथिल करण्याची परवानगी वरील आदेशानुसार प्राप्त झाली असून त्यान्वये ७/१२ चा नियंत्रित सत्ता प्रकार शेरा कमी करण्यात येऊन भूधारणा पध्दत वर्ग १ करण्याची कार्यवाही करण्यात आली असे.\nया आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.",
  "talathi": "रविन्द्रकुमार शंकर जाधव"
}
