{
  "village_code": "272400100295960000",
  "village_name": "काचले",
  "taluka_name": "माणगाव",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 402,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:28:10Z",
  "surveys": [
    "338"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : टेनन्सी अपील क्र.02/2024 EQJ COURT NO-00012/2024\nआदेश दिनांक : 30/07/2025\nबाजुस दाखल केलेल्या मिळकतीमध्ये मौजे काचले ता.माणगाव येथील स.नं./ग.नं 338 क्षेत्र 0.96.00 आकार 0.37 मध्ये आदेश होऊन\n1)अपिलार्थी यांचा विलंब अर्ज मंजूर करून अपील अंशत:मान्य करण्यात येत आहे.\n2)मौजे काचले ता माणगाव येथील अपील मिळकत जुना स.नं.35/8/10 नवीन गट नं 338 क्षेत्र 0.96.00 या अपील मिळकतीच्या सातबाराला फेरफार नोंद क्रमांक 671 व 727 प्रमाणे अंमल घेऊन अपिलार्थी यांचेसह त्यांचे सहहिस्सेदारांची नावे आजरोजी सातबारा पत्रकी कब्जेदार सदरी असलेले खरेदीदार/ खातेदार यांचेसमवेत दाखल करण्यात यावीत.\n3) खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.\n4)सदरचे आदेश सर्व संबंधिताना कळविण्यात यावेत.\nवरील आदेशाप्रमाणे नोंद केली असे.",
  "talathi": "प्रविण नारायण महाडिक"
}
