{
  "village_code": "272400100296040000",
  "village_name": "देवळी",
  "taluka_name": "माणगाव",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 2739,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:53:18Z",
  "surveys": [
    "60/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार : दि युनायटेड वेस्टर्न बँक लि.शाखा गोरेगाव ता .माणगांव\nलिहून घेणार : अनंत महिपत उंडरे\nगट नंबर/ सर्वे नंबर 60/7 वरील दि युनायटेड वेस्टर्न बँक लि .शाखा गोरेगाव ता .माणगांव यांचेकडून दिनांक 16/11/1999 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 25000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि युनायटेड वेस्टर्न बँक यांचेकडील पत्र दि . 14 /07 /2026 रोजी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रविण नारायण महाडिक"
}
