{
  "village_code": "272400104242100001",
  "village_name": "गोरेगांव",
  "taluka_name": "माणगाव",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 4662,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T17:36:43Z",
  "surveys": [
    "83/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nबाजूस दाखल जमिनीवर दि अण्णासाहेब सावंत को-ऑप अर्बन बँक महाड शाखा माणगाव ता.माणगाव यांना मा.सहाय्यक निबंधक सो.सहकारी संस्था माणगांव रायगड यांचेकडून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960चे कलम 101अन्वये प्राप्त वसूल प्रमाणपत्र क्र. 31/101/2023-24 दि. 04/03/2024नुसार व वसुली अधिकारी महाराष्ट्र शासन सहकार खाते यांचेकडील परिशिष्ट नं. 18 दि.30/06/2026चे आदेश आलेवरून मौजे गोरेगाव येथील स.नं. 83/1/अ चे इतर हक्कांत दि अण्णासाहेब सावंत को-ऑप अर्बन बँक महाड शाखा माणगाव यांचा रक्कम रु 22,17,972/- चा बोजा ठेवणेकामी नोंद केली असे.",
  "talathi": "रुचिता काळू गवारी"
}
