{
  "village_code": "272400110296190000",
  "village_name": "निगुडशेत",
  "taluka_name": "तळा",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 952,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:03:26Z",
  "surveys": [
    "247"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nसक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक क्र.कुळवहीवाट/कात-7/कु.का.क 43 सु.अधिनियम 2026/2026 दिनांक 29/07/2026 नुसार मौजे निगुडशेत ता- तळा, रायगड येथील बाजुस दाखल केलेल्या जमीनी कुळांना कुळ कायद्याप्रमाणे मिळालेल्या असून, महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेत जमीन कायदे (सुधारणा) अधिनियम 2026 (दि.15/04/2026 चे राजपत्र व शासन परिपत्रक क्रमांक. जमीन-2025/ प्र.क्र.336/जमीन01(इ-1379234) ता.16/07/2026 अन्वये जमीन कसणाऱ्या कुळांस कुळ कायद्यानुसांर मालकी हक्क दिल्यापासून दहा वर्षाचा कालावधी पुर्ण झाल्यावर जमीनीची विक्री करता येते. परंतु त्यासाठी महसुल आकारणीच्या 40 पट नजराणा रक्कम भरावी लागत होती. तथापी, सदर नजराण्याची रक्कम अंत्यत किरकोळ असल्यामुळे महसुल आकारणीच्या 40 पट नजराणा आकारणीची तरतुद उक्त अधिनियमांन्वये रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे खालील कुळांना मालकी हक्क मिळून 10 वर्षाचा कालावधी पुर्ण झालेला असल्यामुळे 7/12 ला भोगवटादार 2 ही नोंद कमी करुन भोगवटादार 1 नोंद दाखल केली.तसेच 4.56.70 हे.आर पैकी भूसंपादनातील क्षेत्र 0.45.00 हे. आर वगळून 4.11.70 हे.आर इतके क्षेत्राची भूधारणा पद्धत वर्ग 1 केली.\nसर्वे निहाय तपशील पुढील प्रमाणे\nसर्वे नं 247 IPL/31 दि.31/12/1974, फे.नं 817, कुळाचे नाव – कानू रामजी मंचेकर",
  "talathi": "नितीन आनंदा कदम"
}
