{
  "village_code": "272400110296230000",
  "village_name": "मेढा",
  "taluka_name": "तळा",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 2870,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:10:20Z",
  "surveys": [
    "153/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nबाजूस दाखल केलेल्या जमिनीबाबत अपर तहसीलदार व शेतजमीन न्यायाधिकरण माणगाव ता माणगाव जि रायगड यांचेकडील महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ म यान्वये खरेदीचे क्रमांक IPL NO.199/RR/9/287/26 दि.15/10/2026 आलेवरून मौजे मेढे येथील गट नं/ स.नं 153/2 क्षेत्र 88.10 ज्याअर्थी जमीनमालक काजी अ.रहिमान काजी गुलाम अहमद तलयाई मालकीच्या खाली निर्दिष्ट केलेल्या जमिनीचे नारायण देवजी पावशे हे कुळ आहेत आणि ज्याअर्थी महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, १९४८ चे कलम ३२ म यांच्या उपबंधान्वये कुळ नारायण देवजी पावशे यांना उक्त जमिनीची किंमत म्हणून रुपये 807.00 (आठशे सात रुपये मात्र ) अनामत ठेवल्याबद्दल फर्मविण्यात आले होते व त्याप्रमाणे त्यांनी ती रक्कम अनामत ठेवली आहे. त्याअर्थी, याद्वारे असे प्रमाणित करण्यात येते. नारायण देवजी पावशे हे उक्त अधिनियमाचे कलम ३२-म, याच्या उपबंधान्वये उक्त जमिनीचे खरेदीदार आहेत. सबब वरील प्रमाणपत्रानुसार मुळ मालक काजी अ.रहिमान काजी गुलाम अहमद तलयाई यांचा 32 ग चा बोजा नावासह कमी करणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "नितीन आनंदा कदम"
}
