{
  "village_code": "272400110296340000",
  "village_name": "बोरघरहवेली",
  "taluka_name": "तळा",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1262,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:06:46Z",
  "surveys": [
    "437",
    "439",
    "442",
    "443"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nलिहुन घेणार : दि कर्नाटक बँक लि शाखा लोणी काळभोर पुणे , दु.नि. तळा\nलिहुन देणार :अलका कल्याण सुरवसे , कल्याण साधू सुरवसे रा. बोरघरहवेली यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 46 दिनांक 21/01/2025 प्रमाणे रक्कम रुपये 21200000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 437, 439, 442, 443, वर बोजा दाखल करणेबाबत श्री कल्याण साधू सुरवसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 642/451 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 21200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नंदकुमार भगवान हिंदुळे"
}
