{
  "village_code": "272400110296450000",
  "village_name": "मालुक",
  "taluka_name": "तळा",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1575,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:10:08Z",
  "surveys": [
    "120/2/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या जमिनीबाबत मा. अपर तहसीलदार व शेतजमीन न्यायाधीकरण,माणगाव ता. माणगाव जि. रायगड यांचेकडील दि.08/10/2026 रोजीचा दाखला आलेवरून मौजे मालुक येथील सर्वे नं 120/2/क क्षेत्र 0.15.00 हे. आर, आकार 0.06 रु करिता मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, १९४८ चे कलम ३२ ग यांच्या उपबंधान्यये कूळ यांस बाळु रामा मांडवकर उक्त जमिनीची किंमत म्हणून रक्कम रुपये ०४.७८/- (चार रुपये अठ्ठयाहत्तर पैसे मात्र) अनामत ठेवण्याबद्दल फर्मविण्यात आले होते व त्याप्रमाणे त्यांनी ती रक्कम अनामत ठेवली आहे. आता त्यांचेकडून रक्कम येणेची शिल्लक नाही. सदरहू संपूर्ण पैसे भरण्याचे कुळ कायदा कलम ३२ म चा दाखला IPL NO.5/2/243 दिनांक ०७/०७/१९६९ रोजी दिलेला आहे परंतु सदरहू दाखला श्री. गणेश नारायण मांडवकर रा. मालूक ता. तळा जि. रायगड यांस त्यांना त्यांच्या जमीनीवरील थकीत ३२ ग रक्कमेचा बोजा कमी करणे करीता देणेत येत आहे. वरीलप्रमाणे दाखला प्राप्त झालेवरूण नोंद केली असे.",
  "talathi": "अंकिता अशोक झाडे"
}
