{
  "village_code": "272400110296450000",
  "village_name": "मालुक",
  "taluka_name": "तळा",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1576,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:10:08Z",
  "surveys": [
    "100/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या जमिनीबाबत मा. अपर तहसीलदार व शेतजमीन न्यायाधीकरण,माणगाव ता. माणगाव जि रायगड आदेश ( दाखला )क्रमांक : LSP NO.6/5/1954 आदेश दिनांक : 6/10/2026 आलेवरून मौजे मालुक येथील सर्वे नं 100/1 वरील इतर अधिकारात 4.94.00 क्षेत्रा करिता मूळ मालक सुनंदा दिवाकर रिसबुड व 2 यांचा र.रु.415 चा 32 ग बोजा दाखल आहे. तरी मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ ग यांच्या उपबंधान्वये कुळ श्री. शंकर रामचंद्र पागार यांनी जमिनीची किंमत म्हणून रक्कम रु 100/-(शंभर रुपये मात्र). व्याजासहित एकूण किंमत 415 रु हि रक्कम अनामत ठेवली आहे तरी त्यांचे कडून येणे शिल्लक नाही. त्यामुळे कुळ कायदा कलम ३२ म चे दि. 6/10/2026 रोजीचे प्रमाणपत्र क्र. LSP NO.6/5/1954 आलेवरून इतर अधिकारातील ३२ ग रक्कमेचा बोजा कमी केला. तसेच सह.दु.नि. तळा यांचेकडील सर्टिफिकेट ऑफ सेल(विक्रीचे प्रमाणपत्र) दस्त क्र. TLA-3614-2026 दि. 13/10/2026 प्राप्त झालेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "अंकिता अशोक झाडे"
}
