{
  "village_code": "272400110296590000",
  "village_name": "तळेगाव तर्फे तळे",
  "taluka_name": "तळा",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1215,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T22:01:38Z",
  "surveys": [
    "123"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : श्री कुलस्वामी को.ऑफ.क्रे.सो.लि.\nलिहून घेणार : अंनत तुकाराम तळेगावकर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 123 तपशिल : श्री. कुलस्वामी को. ऑप. क्रे. सो.लि. चा र .रु. 300000/- चा बोजा - 790\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील जा.क्र.४३५ /२०२६-२७ दिनांक- ०५/१०/२०२६ चे दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विशाल कालिदास वाघमारे"
}
