{
  "village_code": "272400110296590000",
  "village_name": "तळेगाव तर्फे तळे",
  "taluka_name": "तळा",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1220,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T07:29:16Z",
  "surveys": [
    "2",
    "296",
    "411"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.हक्कनोंद/कात 6/शेलार/ई 254/2026\nआदेश दिनांक : 04/08/2026\nमा. तहसीदार तळा यांचेकडील पत्रानुसार मौजे तळेगाव, ता- तळा, रायगड येथील गट नं. 411, 296, 2 या मिळकतीमध्ये फेरफार क्र. 1748 नुसार बाजीराव रामा शेलार मयत त्यास वारस मुलगा रमेश बाजीराव शेलार, लक्ष्मण बाजीराव शेलार व मुलगी सुमन बाजीराव शेलार व पत्नी सावित्री बाजीराव शेलार असे वारस असून ए.कु.पु म्हणून रमेश बाजीराव शेलार यांचे नाव दाखल झालेबाबत नोंद मंजूर आहे या फेरफारनुसार वारस मुलगा लक्ष्मण बाजीराव शेलार व मुलगी सुमन बाजीराव शेलार यांची नावे दाखल करणेबाबत अधिकार अभिलेखाच्या तरतुदीप्रमाणे योग्य ती कार्यवाही करणेबाबत पत्र प्राप्त झाल्यानुसार मुलगा लक्ष्मण बाजीराव शेलार व मुलगी सुमन बाजीराव शेलार यांचे नाव दाखल करणेकामी नोंद केली असे.",
  "talathi": "विशाल कालिदास वाघमारे"
}
