{
  "village_code": "272400120296730000",
  "village_name": "दिघी",
  "taluka_name": "श्रीवर्धन",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1193,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वारस",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:29:24Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : वारस\nफेरफाराचा दिनांक :15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 12/09/2026\nश्री. नासर उबीदुल्लाह गजाली यांनी अर्ज दिला की गट गा.न./2/26/ब वरील खातेदार कै. रफिया अमानुल्ला गजाली ह्या दिनांक 23/08/2025 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1) आसिफ अमानुल्ला गजाली , नाते : मुलगा, वय :50, वारसदाराची स्थिती :हयात\n2) फहद अमानुल्लाह गजाली , नाते : मुलगा, वय :41, वारसदाराची स्थिती :हयात\n3) नाजीया नौशाद नाईक , नाते : मुलगी, वय :45, वारसदाराची स्थिती :हयात\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात वारस पंचनामा, जेष्ठ नागरिक जबाब, मृत्यु नोंदीचा दाखला, वारस पंचनामा , वारसांचे सत्यतेबाबत प्रतिज्ञाप्रत्र क्र. 2652041831268600154341 दिनांक -: 11/09/2026 जबाब दिलेवरून व वारस ठराव क्रमांक 430 प्रमाणे नावे दाखल केली असे.\nगा.न./2/26/ब",
  "talathi": "आदित्य रमेश धनावडे"
}
