{
  "village_code": "272400120296730000",
  "village_name": "दिघी",
  "taluka_name": "श्रीवर्धन",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 1195,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T11:04:39Z",
  "surveys": [
    "201"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026श्री. चिंतामणी कमलाकर भणगोजी यांनी अर्ज दिला की खातेदार कै. महादेव पद्मा भणगोजी हे दिनांक 19/02/2026 रोजी मयत झाले त्याना वारस पुढीलप्रमाणे- असुन वारस पंचनाम्यानुसार दाखल केलेली नावे खालील प्रमाणे –\n1) श्रीम. नांगुबाई महादेव भणगोजी पत्नी 2) श्री. जयपाल महादेव भणगोजी मुलगा 3) श्री. दया महादेव भणगोजी मुलगा 4) श्रीम. कलावती महादेव भणगोजी मुलगी\nयाप्रमाणे कायदेशीर वारस असून मयत व्यक्ती महादेव पद्मा भणगोजी यांनी आपल्या हयातीत नोंदणीकृत मृत्युपत्त्रानुसार चिंतामणी कमलाकर भणगोजी यांचे नावावर केली असून जमिनीचा तपशील खालीलप्रमाणे- गट नंबर -201 साठी चिंतामणी कमलाकर भणगोजी क्षेत्र 0.2700 सदर मृत व्यक्तीने आपल्या हयातीत नोंदणीकृत मृत्युपत्र दुय्यम निबंधक श्रीवर्धन यांचे कडील दस्त क्रमांक 419/2021 दि 07/06/2021 त्यावरून मृत्युपत्र लिहुन देणार यांचे नाव कमी करून मृत्युपत्र लिहुन घेणार यांचे नाव दाखल केले. मृत्युपत्राची प्रत, प्रतिज्ञापत्र नोंदणी क्र. 2652041831268600156814 दि.27/10/2026 मृत्यू नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आदित्य रमेश धनावडे"
}
