{
  "village_code": "272400120296800000",
  "village_name": "कुडकी",
  "taluka_name": "श्रीवर्धन",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 555,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:26:12Z",
  "surveys": [
    "229"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या जमिनीचे इतर अधिकारात नाव दाखल असणारे खलीकुज्जमा जियाउलहूदा कोकाटे हे दि. १/६/२०२१ रोजी मयत असून त्यांना वारस खालीलप्रमाणे\n१)दिलशाद आसिफ पल्लवकर नाते :- मुलगी , वय :- ४०\n२)रिजवान खलीकुज्जमा कोकाटे नाते :- मुलगा, वय :- ३८\n३)बुरहाम खलीकुज्जमा कोकाटे नाते :- मुलगा, वय :- ३८\n४)इरफान खलीकुज्जमा कोकाटे नाते :- मुलगा, वय :- ३६\n५)शमशाद फह्द मोमीन नाते :- मुलगी , वय :- ३४\nयाशिवाय अन्य कोणी वारस नसलेबद्दलचे अर्जदाराराकडील प्रतिज्ञापत्र क्र. 2652041831268600154976 दि.28/9/2026 तसेच अर्जदाराचा जबाब जेष्ठ नागरिक जबाब संयुक्त वारस दाखला आणि वारस पंचनामा वरून नोंद केली.",
  "talathi": "सपना राजेश वायडे"
}
