{
  "village_code": "272400120296870000",
  "village_name": "दिवेआगर",
  "taluka_name": "श्रीवर्धन",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 3617,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:29:36Z",
  "surveys": [
    "78"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.अलिबाग शाखा बोर्ली पंचतन\nलिहून घेणार : सुनिल मनोहर आडूळकर\nगट नंबर/ सर्वे नंबर 78 वरील रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.अलिबाग शाखा बोर्ली पंचतन यांचेकडून दिनांक 05/05/2018 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1000000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. सह दुय्यम निबंधक श्रीवर्धन यांचे कडुन आलेले दस्त क्र.3883/2026 दि, 30/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल असलेला गहाण खत बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोहित सुरेश मोरे"
}
