{
  "village_code": "272400120296870000",
  "village_name": "दिवेआगर",
  "taluka_name": "श्रीवर्धन",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 3621,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T11:04:47Z",
  "surveys": [
    "209"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nबाजूस दाखल सातबारा सदरी मा.उप विभागीय अधिकारी सो. श्रीवर्धन यांच्या न्यालयात अर्जदार यांचा अर्ज कागद पत्रे लेखी तोंडी युक्तीवाद अंती फेरफार क्र.३१३६ ता.३१/०८/१९८१ हा चुकीचा ठरवला असून स.नं.२१अ/१अ गट स्कीम नंतर झालेला 209 मिळकतीस महादेव सखाराम गुरव यांचे मृत्र्यपश्चात त्यास असणारे परंतु फेरफार ३१३६ मध्ये न दाखल केलेले वारस 1 ) शारदा गुरव 2) अर्चना भगत 3) विलास गुरव यांचे नावे दाखल करने कामी मा.उप विभागीय अधिकारी सो. श्रीवर्धन यांचा आदेश: विलंबमाफी अर्ज क्र.१९/२०२६ ईक़्युजे कोर्ट क्र.७०/२०२६ दि.१४/०८/२०२६ आलेने आदेशान्वये वरील नावे दाखल केली असे.",
  "talathi": "रोहित सुरेश मोरे"
}
