{
  "village_code": "272400120297240000",
  "village_name": "श्रीवर्धन",
  "taluka_name": "श्रीवर्धन",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 23462,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:36:28Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nलिहून देणार : कोकण मर्कंटाईल को.ऑप.बॅंक लि.शाखा श्रीवर्धन\nलिहून घेणार : संदेश नारायण पालेकर वै\nगट नंबर/ सर्वे नंबर गावठाण/5/अ/89 वरील कोकण मर्कंटाईल को.ऑप.बॅंक लि.शाखा श्रीवर्धन यांचेकडून दिनांक 05/01/2018 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 500000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र.KMCB/SRN/LOAN/93/2025-2026 दि.13/03/2026 तसेच दुय्यम निबंधक श्रीवर्धन यांचेकडील प्रत्यंतरण पत्र ( Reconveyence Deed )दस्त क्र.3804/2026 दि.24/09/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणे केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nगावठाण/5/अ/89",
  "talathi": "मिलिंद गंगाधर पुठ्ठेवाड"
}
