{
  "village_code": "272400120297240000",
  "village_name": "श्रीवर्धन",
  "taluka_name": "श्रीवर्धन",
  "district_name": "रायगड",
  "mut_no": 23463,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T23:36:28Z",
  "surveys": [
    "112/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026श्री.उमेश केशव गोबरे यांनी अर्ज दिला की कै.मंगला केशव गोबरे उर्फ गोगटे ह्या दिनांक 22/05/2024 रोजी मयत झाले असुन त्यांना असलेल्या वारसांची नावे पुढील प्रमाणे;\n1)रोहिणी रघुनाथ मोडक ,नाते-मुलगी ,वय :-61\n2)सुनिता श्रीनिवास साठे ,नाते:-मुलगी ,वय:-58\n3)उमेश केशव गोबरे,नाते -मुलगा ,वय:-51\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात मा.का.दंडाधिकारी श्रीवर्धन यांचे कार्यालयात करण्यात आलेले प्रतिज्ञाप्रत्र,नो.क्र. 2552041831268600133087-101588,दि. 07/11/2025, मृत्यु नोंदीचा दाखला व तलाठी साझा मुरुड ता.मुरुड जंजिरा जि.रायगड यांचे कडील वारस पंचनामा प्रमाणे वरील वारस आहेत.\nकै.मंगला केशव गोबरे उर्फ गोगटे यांनी आपल्या हयातीत ( मृत्यूपूर्वी ) लिहुन ठेवलेल्या नोंदणीकृत मृत्युपत्र दस्त क्रमांक-31/2023 दिनांक 18/01/2023 अन्वये आपल्या मालकीची मिळकत खालीलप्रमाणे हस्तांतरीत केली असून मृत्युपत्रानुसार दाखल केलेली नावे खालील प्रमाणे :-\nगट/सर्व्हे क्रमांक :-112/1\nश्री.उमेश केशव गोबरे (खाता क्रमांक :-5741) क्षेत्र 0.2930 हे.आर. पैकी अविभक्त हिस्सा\nदुय्यम निंबधक मुरुड जिल्हा रायगड यांचेकडील मृत्यु पत्र दस्त क्रमांक -31/2023 दिनांक 18/01/2023 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे श्री.उमेश केशव गोबरे यांचे नाव दाखल केले.मृत्युपत्राची प्रत,प्रतिज्ञाप्रत्र,मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मिलिंद गंगाधर पुठ्ठेवाड"
}
